Surprise Me!

Ashok Chavan | मी अजून पंधरा वीस वर्षे राजकरणात एवढ्यात रिटायर्ड होणार नाही.| Satyaprabha News

2025-10-21 1 Dailymotion

Ashok Chavan | मी अजून पंधरा वीस वर्षे राजकरणात एवढ्यात रिटायर्ड होणार नाही.| Satyaprabha News
मी राज्य आणि देशाच्या मिळून चारही सभागृहात काम केले आहे. राज्यात दोनवेळा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, लोकसभेवर निवडून गेलो आणि आता राज्यसभेवर आहे. त्यामुळे आता फक्त मार्गदर्शक म्हणून तुमच्यासोबत राहणार आहे. परंतु याचा अर्थ मी राजकारणातून रिटायर्ड होतोयं, असा नाही, नाहीतर विरोधकांना आनंद होईल, असा चिमटा भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी काढला.

#AshokChavan #BJP #PoliticalStatement #Nanded #NandedNews #BJPNanded #RajyaSabha #LokSabha #MaharashtraPolitics #AshokChavanSpeech #IndianPolitics #SatyaprabhaNews #Bjpgovernment #PoliticalNews #ViralQuote

(Ashok Chavan, BJP MP, Rajya Sabha, Lok Sabha, Nanded News, Nanded, Maharashtra politics, former Chief Minister, Satyaprabha News, political statement)

Buy Now on CodeCanyon